या यादीत नाव असेल तर मिळणार 12000 रुपये तेही एका दिवसात बँक खात्यात जमा होणार
PM Kisan Yojana केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महा सन्मान योजना या दोन्ही योजनेची मिळून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 हजार रुपये जमा होणार आहेत. त्याची लाभार्थी यादी खालील प्रमाणे दिलेली आहे. केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात … Read more