फक्त याच महिलांना मिळणार 4500 रुपये पहा पात्र यादीत तुमचे नाव

Aditi tatkare ladaki bahin 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण असं असलं तरी सरकारने आता नुकताच एक नवा जीआर आणला आहे. ज्यामुळे ऑफलाइन अर्ज भरणाऱ्या महिलांनी जीआरमधील एक गोष्ट पाळली नाही तर त्यांना 4500 हजार रुपये मिळणार नाहीत.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरतील त्यांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. मात्र, ऑफलाइन अर्ज भरताना महिलांना एक गोष्ट ही कटाक्षाने पाळावी लागणार आहे. ती म्हणजे महिलांना त्यांचा अर्ज हा फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच जमा करायचा आहे. ऑफलाइन अर्ज हा आता इतर कुठेही भरता येणार नाही.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

Leave a Comment