लाडकी बहीण योजनेचे 4500 हातातून गमावून बसाल ही चूक अजिबात करू नका यादीत नाव चेक करा
Aditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत होणारे घोटाळे पाहता सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या नवीन बदलात तुम्ही जर ती चूक केली, तर तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. आणि 1500 रूपयाच्या निधीला गमवावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी कोणती चुक तुम्हाला टाळायची आहे? हे … Read more