लाडकी बहीण योजनेचे तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट यादीत नाव पहा

Aditi Tatkare Form मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात  पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात 3000 जमा होत आहेत. असे असतानाच आता तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट  झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिजेक्ट झालेल्या अर्जदारांचे पुढे काय होणार? रिजेक्ट झालेल्या महिलांना पैसे मिळणार का? हे जाणून घेऊयात.

रिजेक्ट झालेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत. तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. अशात आता तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही आहेत. पण तरीही त्या महिलांना एका सुवर्णसंधी देण्यात आली आहे.

रिजेक्ट झालेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे त्या महिलांना दिलासा मिळाला आहे. पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे. कारण ज्या महिलांना सप्टेंबरआधी अर्ज करता आला नाही आहे, त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रूपये मिळणार नाहियेत. त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे. जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते, तर त्यांना 3000 रूपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते.

रिजेक्ट झालेल्या महिलांची यादी पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.

तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Leave a Comment