लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

Aditi Tatkare  राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळणार असून योजनेत सध्या जुलै आणि ऑगस्टच्या टप्प्यात 1 कोटी 59 लाख लाभार्थीना 4,787 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

साडेचार हजार रुपये थेट खात्यात-

योजनेअंतर्गत महिलांना तीन महिन्यांची रक्कम एकत्रितपणे मिळणार आहे. ज्यांनी सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज भरले आहेत, त्यांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा होतील. डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. यामुळे लाभार्थी महिलांना त्वरित आर्थिक मदत मिळणार आहे.

30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची संधी-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत 2.5 कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहील. यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा फायदा घेता येईल.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

नवी मुंबईतील गैरप्रकारांवर कारवाई-

नवी मुंबई येथे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

अद्याप 1 कोटी 59 लाख भगिनींना लाभ-

या योजनेत आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांना फायदा झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत एकत्रित 3 हजार रुपयांची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. एकूण 4787 कोटी रुपयांचे वाटप झाले असून, हा निधी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

Leave a Comment